Wednesday, December 14, 2022

मृत्यु नंतरचे महात्मा गांधी

 १.महात्मा गांधींवर सर्वात जास्त, म्हणजे एक लाखापेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत.दुसरा क्रमांक नेपोलीयनचा लागतो.

२.जगातील ७० देशांमध्ये महात्मा गांधी यांचे पुतळे आहेत.

३.जगातल्या दीडशेहून अधिक देशांनी गांधींच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे काढली आहेत.

४.जगातील ६०० हून अधिक विद्यापीठात गांधी आणि त्यांचे विचार शिकविले जातात.

५.संयुक्त राष्ट्र संघटनेने गांधींचा जन्मदिवस जागतिक शांतता दिवस म्हणून पाळायचा ठरविला.आणि त्यांचा मृत्युदिन हा भारताने हुतात्मा दिन म्हणून पाळायचा ठरविला.


No comments:

Post a Comment

इतिहास लेखनातील पायाभूत तत्वे

  इतिहास लेखनातील पायाभूत तत्त्वे प्रस्तावना इतिहास लेखन म्हणजे भूतकाळातील घटनांचा केवळ क्रमवार आढावा घेणे नसून उपलब्ध साधने, पुरावे आणि वैज...